चीनमध्ये ६.६ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपामुळे ४६ जणांचा मृत्यू
बीजिंग (चीन) – चीनच्या सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर झालेल्या ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला. भूकंपामुळे अनेक घरांची हानी झाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
WATCH – A 6.8-Magnitude Earthquake Hits China’s Sichuan#China #Earthquake pic.twitter.com/jx8J9TiNTT
— TIMES NOW (@TimesNow) September 6, 2022