सुविचार
१. नवे काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी !
२. सत्याने मिळते, तेच टिकते !
३. जो दुसर्यांना देतो, त्याला देव देतो.
४. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
५. शरीर, मन आणि बुद्धी यांची श्रीमंती, ही खरी श्रीमंती !
– डॉ. नितीन स. प्रभुतेंडोलकर
(संदर्भ : ‘श्रीमत् पूर्णानंद’, माघी गणेशोत्सव २०१४)