निधर्मीवादी आता गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
अलीगड (उत्तरप्रदेश) येथील भाजपच्या नेत्या रूबी खान यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. यावरून दारुल उलुम देवबंदकडून खान यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला आहे.