जेवण जास्त झाल्याने होणार्या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
‘काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात. याने अपचन दूर होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२२) ‘सनातन लशुनादी वटी’ हे औषध उपलब्ध आहे.