१ सप्टेंबर : सनातनचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका यांचा आज ६२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

कतरास, झारखंड येथील सनातनचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका यांचा आज ६२ वा वाढदिवस

५ जून २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

पू. प्रदीप खेमका

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.