सौंदर्यवर्धनालयाच्या (ब्यूटी पार्लरच्या) माध्यमातून धर्मांधांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक
‘मी एका महानगरातील एका सौंदर्यवर्धनालयात (ब्यूटी पार्लरमध्ये) काम करतो. तिथे स्त्री आणि पुरुष यांच्यावर सौंदर्याेपचार केले जातात. त्या संदर्भात माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. या व्यवसायात धर्मांधांचे प्रमाण अधिक आहे.
२. धर्मांध स्वतःची नावे ‘गुड्डू, पप्पू, बाबू’, अशी ठेवतात. ग्राहकांनी त्यांना नाव विचारले, तर ते हीच नावे सांगतात. ते त्यांची खरी नावे सांगत नाहीत.
३. या सौंदर्यवर्धनालयात येणार्या महिला धर्मांध पुरुषांकडूनच केस कापून घेतात. यांत हिंदु महिलांचे प्रमाण अधिक असते.
४. काही वेळा ग्राहक (स्त्री किंवा पुरुष कुणीही) एखाद्या केशकर्तनकाराकडूनच केस कापून घेणे पसंत करतो. नंतर तो त्या केशकर्तनकाराचा संपर्क क्रमांक घेतो. तो त्या केशकर्तनकाराला संपर्क करून त्याच्याकडून केस कापून घेतो. कधी कधी ग्राहक त्या केशकर्तनकाराला केस कापण्यासाठी घरीही बोलावतात.
५. ‘घरी बोलावले, तर अल्प मूल्यात केशकर्तन आणि अन्य सौंदर्याेपचार केले जातील’, असेही त्या केशकर्तनकाराकडून सांगितले जाते.
६. अशा प्रकारे ग्राहक आणि धर्मांध केशकर्तनकार यांच्यात जवळीक होऊन त्यातून ‘चोर्या, दरोडे, घराची रेकी, प्रेमात फसवणे किंवा अनावश्यक संबंध ठेवणे’, अशा घटना होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ग्राहकांनी आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.’
– एक केशकर्तनकार
यातून हिंदूंनी प्रत्येक स्तरावर किती सतर्कता बाळगली पाहिजे, हे लक्षात येते. धर्मांधांपासून स्वत:समवेत, कुटुंब आणि हिंदु समाजाचे रक्षण होण्यासाठी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा ! – संपादक |