आजचा वाढदिवस : कु. सिद्धी बाबते
कु. सिद्धी बाबते हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी संभाजीनगर येथील कु. सिद्धी दिनेश बाबते हिचा १२ वा वाढदिवस आहे. कु. सिद्धी बाबते हिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.