परळ (मुंबई) येथे पेट्रोल पंपानजीक गॅसवाहिनी फूटून लागलेली आग आटोक्यात
मुंबई – परळ येथील मुख्य चौक परिसरातील मुंबई महानगर पालिकेची गॅस वाहिनी फुटल्याने अचानक आग लागली. पेट्रोल पंपावरील काही कर्मचार्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र गॅसवाहिनी असल्याने त्यांना ते जमले नाही. त्यामुळे अग्नीशमन दलाला बोलावून आग विझवली. या परिसरातील दुकानं बंद करण्यात करण्यात आली होती, त्यांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता.