किशोर घाटगे यांची शिंदे गटाच्या कोल्हापूर उपजिल्हाप्रमुखपदी निवड !
कोल्हापूर – शिंदे गटाच्या कोल्हापूर शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी २६ ऑगस्ट या दिवशी घोषित केल्या. महानगरप्रमुखपदी शिवाजी जाधव, महानगरसमन्वयकपदी जयंवत हारूगले यांची, तर उपजिल्हाप्रमुखपदी श्री. किशोर घाटगे यांची निवड करण्यात आली आहे.