पोलिसाच्या पत्नीवर अत्याचार करणारा हवालदार निलंबित !
मुंबई – पोलीस कर्मचार्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदारावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. सचिन सणस असे हवालदाराचे नाव आहे. सणस याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.