विज्ञान हे कधी समजून घेईल ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले