अत्यल्प सदस्यांच्या उपस्थितीमुळे विधान परिषदेचे कामकाज स्थगित !
मुंबई – २३ ऑगस्ट या दिवशी विधानपरिषदेचे कामकाज सकाळी १० वाजता चालू होणार होते; मात्र अत्यल्प सदस्य उपस्थित असल्याने उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.