बांगलादेशात आदिवासी हिंदु नेत्याची हत्या
बांगलादेशात हिंदू असुरक्षित !
श्यामनगर (बांगलादेश) – येथेे मुसलमान आतंकवाद्यांनी आदिवासी हिंदु नेते नरेंद्रनाथ मुंडा यांची हत्या केली. या प्रकरणी बांगलादेशातील प्रसारमाध्यमे गप्प आहेत. याविषयीचे वृत्त प्रसारित केल्यास देशाची प्रतिमा मलीन होईल या भीतीपोटी प्रसारमाध्यमांनी मौन पाळले आहे, असे ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ या संघटनेने म्हटले आहे.
Tribal Hindu Narendranath Munda was killed in an armed attack by Muslim extremists at Shyamnagar in Satkhira. The mainstream media of Bangladesh are silent on this issue. if this news is published, the image of the country will be tarnished. @UN #IslamicTerrorismInBangladesh pic.twitter.com/R0fOmxsakD
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) August 22, 2022