त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक सैनिक वीरगतीला प्राप्त
नवी देहली – त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, तर २ सैनिक घायाळ झाले. खगलांग येथील सैन्याच्या चौकीवर हे आक्रमण करण्यात आले.
HC Girjesh Kr Uddey succumbed during treatment of the bullet injuries he suffered. He was part of a BSF patrol team that came under firing in Sector Panisagar, Tripura by suspected NLFT(BM) insurgents. https://t.co/a04De4uGXN pic.twitter.com/TutmyP1o7j
— ANI (@ANI) August 19, 2022
संपादकीय भूमिकाभारतातील एकातरी राज्यांत स्थैर्य आणि शांतता आहे का ? |