भारत केवळ हिंदूंचाच आहे, हे लक्षात घ्या !
फलक प्रसिद्धीकरता
धर्मापुरी (तमिळनाडू) येथील एका सरकारी शाळेच्या ख्रिस्ती मुख्याध्यापिका तमिळसेल्वी यांनी धार्मिक परंपरांचा दाखला देत स्वातंत्र्यदिनी शाळेत तिरंगा फडकावण्यास नकार दिल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.