कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या ४ मात्रा घेऊनही ‘फायझर’ आस्थापनाच्या प्रमुखाला कोरोनाची लागण
नवी देहली – कोरोनाला प्रतिबंध करणार्या लसीची निर्मिती करणार्या ‘फायझर’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अल्बर्ट बोर्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक ‘फायझर बायोटेक’ लसीच्या ४ मात्रा घेतल्या होत्या. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.