धर्मांधांची मानसिकता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
लेखक सलमान रश्दी यांच्यावरील प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जगभरातील धर्मांध मुसलमान या आक्रमणात रश्दी यांचा मृत्यू न झाल्यामुळे दु:खी आहेत. काही कट्टरतावादी या आक्रमणानंतर आनंद साजरा करत आहेत.