रोजगार हमी योजनेतील कष्टकरी कामगारांकडे टक्केवारीची मागणी करणारे सरकारी कर्मचारी !
तळहातावर पोट असलेल्या रोजगार हमी योजनेतील कामगारांना त्यांच्या कष्टाच्या वेतनातीलही टक्केवारी सरकारी कर्मचारी मागत आहेत. रोजगार हमी योजनेत काबाडकष्ट करणार्या कर्मचार्यांना त्यांचे वेतन देण्यासाठी मागील ९ वर्षांत ९२ वेळा लाच मागितली गेली.