वर्ष २०११ ते २०१५ मध्ये घडलेल्या गुन्ह्याच्या विरोधात वर्ष २०२२ मध्ये कृती करणारे पोलीस !
‘कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील आंब्रड ग्रामविकास सेवा सोसायटीत झालेल्या आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोसायटीच्या तत्कालीन अध्यक्षांसह चौघांना येथील न्यायालयाने २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अपहाराची घटना १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत घडली.’