गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
७ ऑगस्ट २०२२
१. बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या वस्तीमधून जाणार्या कावड यात्रेकरूंना जाण्यापासून रोखले !
२. विवाहाचे आमीष दाखवून कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने पळवून नेले !
३. कानपूर (उत्तरप्रदेश) येथील मनीष शुक्ला यांची पोलिसांत तक्रार – मला मुसलमानबहुल परिसरातून पलायन करण्यास भाग पाडले जात आहे !
४. मुसलमानांचा आता ‘भीक जिहाद’ ! – भगवे कपडे, गळ्यात नाग आणि भगवान शिवाचा जयघोष करत भीक मागणार्या मुसलमानांना अटक
८ ऑगस्ट २०२२
१. उत्तरप्रदेशच्या सीतापूर येथील महंत बजरंग मुनी यांना मिळाली ‘सर तन से जुदा’ची (शिर धडापासून वेगळे करण्याची) धमकी !
२. देहलीतील बाटला हाऊस भागातून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक
३. कोलार (कर्नाटक) येथील रा.स्व.संघाच्या पदाधिकार्यावर आक्रमण; सय्यद वसीम याला अटक !
४. राजस्थानमध्ये धर्मांधाकडून गर्भवती मुलगी आणि हिंदु जावई यांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न !
५. पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथील धर्मांध आरोपींवर कारवाई झाली नसल्याने हिंदु महिलेची गावातून पलायन करण्याची चेतावणी
९ ऑगस्ट २०२२
१. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट अभयारण्यात बांधल्या आहेत अवैध मजारी (मुसलमानांचे थडगे) !
२. खेडा (गुजरात) येथे मुसलमानांचा लँड (भूमी) जिहाद ! – बनावट कागदपत्रांद्वारे ४०० कोटी रुपयांची भूमी बळकावली
३. बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली !
४. इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला धमकावणार्या दानिश मन्सुरी याला अटक
५. दौंड (जिल्हा पुणे) येथे ७०० किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांसह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद !
६. शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी मदरशामध्ये म्हशीची हत्या करणार्या चौघांना अटक
१० ऑगस्ट २०२२
१. योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवण्याची धमकी – शाहिद खान नावाच्या मुसलमानाच्या भ्रमणभाषवरून पाठवण्यात आला संदेश
११ ऑगस्ट २०२२
१. कानपूरमध्ये (उत्तरप्रदेश) राष्ट्रध्वजावर मशीद, चंद्र आणि तारा रेखाटला !
२. नालंदा (बिहार) येथील सरकारी उर्दू शाळेत ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा फडकावण्यात आला ध्वज !
३. आझमगड (उत्तरप्रदेश) येथे ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक – स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याचा कट उघड
४. वाराणसी आणि बरेली येथे मोहरमच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार
५. फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार
६. मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न फसल्यावर महंमद फुरकानने केली त्याची हत्या !
१२ ऑगस्ट २०२२
१. हरदोई (उत्तरप्रदेश) येथील तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यावरून राष्ट्रघातकी मुसलमानांनी हिंदूच्या घरावर केली दगडफेक !
२. मुसलमान संघटनांच्या विरोधानंतर मंगळुरू विश्वविद्यालयात भारतमातेची पूजा रहित
३. कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीनंतर करण्यात आली हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !
४. महराजगंज (उत्तरप्रदेश) येथे ५५ वर्षांच्या मौलवीकडून ८ वर्षांच्या मुलीवर मदरशात बलात्कार
१३ ऑगस्ट २०२२
१. खांडवा (मध्यप्रदेश) आणि जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीतच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !
२. बांदीपोरा (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !
३. मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !
४. नोएडा (उत्तरप्रदेश) येथे आरिफ खान याच्याकडून हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर अनेक वेळा बलात्कार