कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणार्या सलमान याला अटक
कुशीनगर (उत्तरप्रदेश) – कुशीनगर जिल्ह्यातील बेंदूपार मुस्तकिल या गावात सलमान नावाच्या तरुणाने त्याच्या घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला. या घटनेचा व्हिडिओ त्याने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक करून ध्वज जप्त केला.
Uttar Pradesh: Kushinagar youth named Salman unfurls Pakistani flag on his house amid ‘Har Ghar Tiranga’ campaign, arrestedhttps://t.co/sDrEnXOTMp
— OpIndia.com (@OpIndia_com) August 13, 2022
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना आजन्म कारागृहात डांबून खडी फोडण्याची शिक्षा द्यायला हवी ! |