नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणार्यास अटक
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.