११ ऑगस्ट : सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा ६४ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज ६४ वा वाढदिवस

३ जून २०१९ या दिवशी संतपदी विराजमान 

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा साधनाप्रवास लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.