बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न फसल्यावर महंमद फुरकान याच्याकडून त्याची हत्या
बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथे १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्याच्या प्रयत्नातून त्याची हत्या करणार्या महंमद फुरकान (वय २५ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. हा मुलगा ३ ऑगस्टपासून बेपत्ता होता. दुसर्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. गळा आवळून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न आले.
13 साल के लड़के से कुकर्म करना चाहता था मोहम्मद फुरकान, नाकाम होने पर गला घोंट कर मार डाला: यूपी पुलिस ने दबोचा#Bijnore #UttarPradeshhttps://t.co/Oq8c48865I
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 9, 2022