सत्य नाकारणार्यांना ओळखा !
फलक प्रसिद्धीकरता
‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र दिसत आहे. त्यात एकूण १२ जण दाखवण्यात आले आहेत. यामुळे मुसलमानांकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे.