अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यांत म्यानमार सीमेतून गोळीबार !
‘असम रायफल्स’चे एक अधिकारी घायाळ
तेजपूर (आसाम) – अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांत ९ ऑगस्ट या दिवशी म्यानमार सीमेतून तेथील आतंकवादी संघटनेकडून गोळीबार करण्यात आला. प्रथम अरुणाचल प्रदेशमदील तडके तिरप चांगलांग येथील ‘असम राइफल्स’च्या सैनिकांवर आणि नंतर नागालँड येथील डैन पांग्शा येथे गोळीबार करण्यात आला. अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या घटनेत असम रायफल्सचा एक सैनिकी अधिकारी घायाळ झाला.
Correction | Arunachal Pradesh*: Incident of firing on Assam Rifles troops by militant groups from across India-Myanmar Border took place today morning in gen area Tirap Changlang. A JCO sustained a minor injury to his hand. No injury/any other damage reported: Defence PRO,Tezpur
— ANI (@ANI) August 9, 2022