७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत : सुराज्य क्रांती विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : १५ ऑगस्ट २०२२, सोमवार
या अंकात वाचा…
- भारताने ७५ वर्षांत केलेली कामगिरी आणि भारताला अजून गाठायचा पल्ला यांवर टाकलेला प्रकाशझोत !
- क्रांतीकारकांचे देशासाठी अमूल्य योगदान, भारताची गौरवगाथा यांसह अन्य वाचनीय लिखाण
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्टला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !