बांगलादेशात श्री श्री सर्वजनिन काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड
ढाका – बांगलादेशातील पिरोजपूर जिल्ह्यातील नजीरपूर उपजिल्हामधील उओर हुगलाबुनिया गावातील श्री श्री सर्वजनिन काली मंदिरात ५ ऑगस्टच्या रात्री मुसलमानांकडून मूर्तींची तोडफोड करण्यात आली. तेथील गावकर्यांनी हे कळवल्याची माहिती ‘हिंदु सिंगबाद’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.
#Bangladesh : On July 12, 2022, an extremist named Mir was caught by the local Hindus during the vandalism of an idol of the Kali temple at Saha Para in Magura district. The local Hindus handed him over to the police. pic.twitter.com/ydKDMUskJ0
— Hindu Sangbad – হিন্দু সংবাদ (@sangbad_bd) July 14, 2022
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदु असुरक्षित ! |