देशातील ६ सहस्र संस्थांचा विदेशी देणगी परवाना रहित करण्यासाठी इतकी वर्षे प्रशासन झोपले होते का ?
‘देशातील ६ सहस्र संस्थांचा विदेशी देणगी परवाना रहित करण्यात आला आहे. यांत इंडियन मेडिकल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आयआयटी देहली, नेहरू स्मृती संग्रहालय अन् ग्रंथालय आदींचा समावेश आहे. मदर तेरेसा यांच्या संस्थेसह अन्य १७९ संस्थांचे परवाना नूतनीकरणाचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.’