२५ वर्षांनी मिळणारा न्याय, हा अन्याय नव्हे का ?
‘पुणे येथील कल्याणीनगरमध्ये १५ आणि १६ मे १९९७ या दिवशी दरोडा टाकून २ मुली आणि त्यांच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली. या घटनेतील मुख्य आरोपी भागवत काळे याला २४ वर्षांनंतर सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी फाशीची शिक्षा सुनावली.’