लोका सांगे ब्रह्मज्ञान !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले