बांगलादेशात मुसलमानांनी जाळली हिंदूंची ६ दुकाने !
बांगलादेशात हिंदू असुरक्षित !
चितगाव (बांगलादेश) – येथील बोआलखली उपजिल्हामधील काधुरखिल गावात हिंदूंची ६ किराणा दुकाने मुसलमानांनी जाळली. यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.