बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण !
जिल्ह्यात १ वर्षात ५० पेक्षा अधिक हिंदु मुली ठरल्या ‘लव्ह जिहाद’च्या बळी !
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील साहिल नावाच्या मुसलमान तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक सिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांनी दिली. हिंदु मुलीच्या अपहरणानंतर परिसरात दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तर प्रदेश के बरेली से ‘लव जिहाद’ का मामला सामने आया है, जहाँ साहिल नाम का एक युवक एक हिन्दू किशोरी को अपने साथ भगा कर ले गया।https://t.co/8f6S0qhVAb
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 3, 2022
बरेली जिल्ह्यात १ वर्षात ५० पेक्षा अधिक हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरल्या आहेत. या हिंदु पीडित मुलींवर धर्मांतर करून नाव पालटण्यासाठी दबाव आणला गेला, असे वृत्त ‘पत्रिका’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता, अस्तित्वातील कायदे, सरकार, पोलीस, प्रशासान, अशा कुणालाच धर्मांध जुमानत नसल्याचे लक्षात येते. हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |