बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर सीबीआयने कह्यात घेतले !
पुणे – बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे ‘ऑगस्टावेस्टलँड’ आस्थापनाचे हेलिकॉप्टर सीबीआयने कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर डी.एच्.एफ्.एल्. घोटाळ्यात ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून सीबीआयने हे हेलिकॉप्टर कह्यात घेतले आहे.