किशनगंज (बिहार) येथे रक्ताचा अवैध व्यवसाय करणार्या धर्मांधांना अटक
किशनगंज (बिहार) – रक्ताचा अवैध व्यवसाय करणार्या एका टोळीतील काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बाबर, रुस्तम आणि शहबाज अशी त्यांची नावे आहेत. पोलीस त्यांची चौकशी करून अधिक माहिती गोळा करत आहेत.
Bihar: किशनगंज में झाड़ियों में छिपकर युवक का अवैध तरीके से ले रहे थे खून, नशेड़ी की सूचना पर दो धराये#Illegalbusinessofblood #Kishangunj #BiharNews https://t.co/9vctPhB6fq
— Prabhat Khabar (@prabhatkhabar) July 30, 2022
संपादकीय भूमिकाअसा कोणता गुन्हा नाही, ज्यांत धर्मांधांचा सहभाग नाही ? |