गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार, देशविघातक कृती आणि उद्दामपणा यांच्या संदर्भातील प्रसिद्धी माध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी !
२३ जुलै २०२२
१. श्रीरामपूर (नगर) येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार आणि तिचे धर्मांतर करणार्या विवाहित धर्मांधाला अटक !
२. ‘मनीष सेन’ नाव सांगून मुलींवर बलात्कार करणार्या महंमद घोरी याला अटक !
३. प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे मुलांना रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या दोघा धर्मांधांना अटक
२४ जुलै २०२२
१. धर्मांध ‘पी.एफ्.आय.’चे मागासवर्गियांना समवेत घेऊन ‘मिशन २०४७’ साठी बनवले इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र !
२. फरीदाबाद (हरियाणा) येथे धर्मांध तरुणांकडून हिंदु तरुणाचा शिरच्छेद !
२५ जुलै २०२२
१. किशनगंज (बिहार) येथे १९ शाळा रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ असतात बंद !
२. बूंदी (राजस्थान) येथील सरकारी शाळेत तिसरी भाषा म्हणून संस्कृतऐवजी उर्दू शिकवण्यासाठी धर्मांधांची धमकी
३. मेरठ (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून कावडमध्ये थुंकल्याची घटना घडली असून यात्रेकरूंनी त्यांतील एकाला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले, तर दुसरा पळून गेला !
२६ जुलै २०२२
१. बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे भगवा फेटा बांधून दोघा मुसलमानांकडून थडग्यांवर आक्रमण : हिंदूंवर खापर फोडून कावड यात्रेच्या कालावधीत दंगल घडवण्याचे षड्यंत्र उघड !
२. हाजीपूर (बिहार) येथे साधूंचा वेश परिधान करून भीक मागणार्या ५ मुसलमान तरुणांना बजरंग दलाने पकडले !
३. बिलारी (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेकरूंचा मार्ग मुसलमान महिलांनी रोखल्याने तणाव निर्माण झाला होता
४. दक्षिण दिनाजपूर (बंगाल) येथील मुसलमान विद्यार्थिनीला ओरडणार्या शिक्षिकेला धर्मांधांकडून निर्वस्त्र करून मारहाण
२७ जुलै २०२२
१. मध्यप्रदेशात हिंदु विद्यार्थ्याचा २ भागांत कापलेला मृतदेह आढळला : वडिलांना ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करण्याचा) असा मिळाला होता संदेश !
२. घराघरांवर तिरंगा फडकावण्यावर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा आक्षेप !
३. बिहारमधील हाजीपूरनंतर मुंगेर येथेही साधू बनून भीक मागणारे ३ मुसलमान हे पोलिसांच्या कह्यात !
२८ जुलै २०२२
१. बेळ्ळारे (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि या हत्येमागे जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे जिहादी कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे !
२. बिहारच्या सीमांचल क्षेत्रातील ५०० हून अधिक सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुटी !
२९ जुलै २०२२
१. दक्षिण भारतातील ३ मठांवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला : इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्याशी संबंधित ४ जिहाद्यांना अटक !
२. आतंकवादी आक्रमणाचा कट रचणार्या मदरसाचालकाला अटक : चौकशीसाठी ८ मौलवी कह्यात !
३. भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण कन्नड जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी जाकिर आणि शफीक यांना अटक !
४. देहली येथे एका पोळीसाठी फिरोज खान याच्याकडून हिंदु रिक्शाचालकाची हत्या