मिग-२१ लढाऊ विमान कोसळल्याने २ वैमानिक ठार
उडत्या शवपेट्या बनलेली मिग विमाने !
जयपूर – भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान राजस्थानमधील बारमेर येथे कोसळले. या अपघातात विंग कमांडर एम्. राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बाल हे २ वैमानिक ठार झाले.
मिग-21 क्यों है उड़ता ताबूत? #MIG21 @kmmishratv @Payodhi_Shashi pic.twitter.com/69JUOeWnpd
— Zee News (@ZeeNews) July 29, 2022
या विमानाने उत्तरलई येथील विमानतळावरून उड्डाण भरले. २८ जुलैच्या रात्री ९.१० वाजता राजस्थानमधील बारमेर येथे या विमानाचा अपघात झाला. या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.