फरीदाबाद (हरियाणा) येथे क्षुल्लक कारणावरून शेजारी रहाणार्या धर्मांधांकडून हिंदु तरुणीला मारहाण
फरीदाबाद (हरियाणा) – वाहन उभे करण्याच्या सूत्रावरून झालेल्या वादातून काही धर्मांधांनी रेखा नावाच्या हिंदु तरुणीला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या शेजारी रहाणारे रशीद, कपील अहमद, शहनाज, सरफराज आणि तबस्सुम यांना अटक केली आहे. या प्रकरणी येथील हिंदु संघटनांनी रेखा यांना पोलिसांत तक्रार करण्यासाठी साहाय्य केले. हिंदु संघटनेचे नेते बिट्टू बजरंगी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी फरीदाबादमध्येज देवेंद्र या हिंदु तरुणाची त्याच्या शेजारी असणार्या धर्मांधाने हत्या केली होती. आम्ही अशा घटना सहन करणार नाही.
सौजन्य: Faridabad News
संपादकीय भूमिकाशेजारी धर्मांध असेल, तर काय स्थिती होते, हे लक्षात घेऊन हिंदूंना सतर्क रहाण्यास स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या ! |