श्री गणेशोत्सवासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
सनातन संस्थेच्या साधकांना सूचना !
श्री गणेशोत्सवासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
श्री गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे या उद्देशांनी पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले.
१. ‘श्री गणेशाच्या उपासनेचे शास्त्र जाणा !’ हे ‘ए ५’ आकारातील २ पानी पाठपोठ हस्तपत्रक
२. २.२५ फूट X ३.५ फूट आकारातील फ्लेक्स फलक
२ अ. शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात?
२ आ. श्री गणेशाला दूर्वा अन् लाल फूल कसे वाहावे ?
२ इ. आरती कशी करावी ?
वरील सर्व प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्यांचा प्रसारासाठी सुयोग्य वापर करावा.