अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
फलक प्रसिद्धीकरता
बेळ्ळारे (कर्नाटक) येथे भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू यांची अज्ञातांनी कुर्हाड आणि तलवार यांद्वारे गळ्यावर वार करून हत्या केली. या हत्येमागे जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे जिहादी कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.