मेरठ (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून कावडमध्ये थुंकल्याची घटना !
|
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील कंकरखेडामधील राष्ट्रीय महामार्ग ५८ वरील शिबिरात काही कावड यात्रेकरू विश्रांती घेत असतांना दोन धर्मांध मुसलमान तरुण दुचाकीवरून तेथे आले आणि ते कावडमध्ये थुंकले. ही घटना कावड यात्रेकरूंनी पाहिली. त्यांनी त्यातील एकाला पकडले, तर दुसरा पळून गेला. पकडलेल्या धर्मांधाला कावड यात्रेकरूंनी चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. यानंतर येथे कावड यात्रेकरूंनी रस्ता बंद आंदोलन केले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी कावड यात्रेकरूंना समजावले. तसेच ४ यात्रेकरूंना पुन्हा हरिद्वार येथे नेऊन गंगाजल भरून आणण्याचे आश्वासन दिले.
Uttar Pradesh: Two youths of another community caught spitting on a Kanwar Yatra in Meerut, upset Kanwariyas block highway in protesthttps://t.co/Wu1TCZYEqg
— OpIndia.com (@OpIndia_com) July 24, 2022
संपादकीय भूमिका
|