नोएडा (उत्तरप्रदेश) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये सनातनच्या ‘सीकर्स रिवील यूनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा ?’ या इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन
नोएडा (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सेक्टर १२ मधील ईशान म्युझिक सेंटर येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेल्या आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘सीकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा ?’, या इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे सनातनच्या संत पू. (सौ.) माला कुमार यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.