प्रार्थना
हे भगवंता, ‘न भूतो न भविष्यति ।’ असे गुरुदेव आम्हा साधकांना देऊन आमच्यावर अनंत कृपा केली आहेस, यासाठी आम्ही तुझ्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत. त्यांची शिकवण, त्यांचे अस्तित्व, मार्गदर्शन यांचा अधिकाधिक लाभ करवून घेण्याची बुद्धी आणि शक्ती आम्हाला प्रदान कर, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.