श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून दिनेश गुणवर्धने यांची नियुक्ती
कोलंबो – श्रीलंकेचे ज्येष्ठ नेते दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.