आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर धर्मांधांकडून बलात्कार
सिलचर (आसाम) – आसाम राज्यातील हैलाकांडी जिल्ह्यात रियांग समाजातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोघांचा शोध चालू केला आहे. अबुल हुसैन आणि सलामुद्दीन अशी त्यांची नावे आहेत. स्थनिक माजी आमदार राहुल रॉय यांनी आरोपीला पकडण्यास साहाय्य करणार्याला ५० सहस्र रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
Assam: Abul Hussain and Salim Uddin held for raping minor girl in Hailakandi #Assam #POCSO https://t.co/dtOTS7acYk
— Organiser Weekly (@eOrganiser) July 22, 2022
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार अर्धा फूट खोल खड्ड्यात गाडून त्यांच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |