रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. टपाल मतदानपत्राद्वारे झालेल्या मतदानात १३४ खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले.
Sri Lankan lawmakers vote to make acting President Wickremesinghe the country’s new president, hoping he will pull the country out of a crippling economic crisis. https://t.co/R1svCsqEDF
— NBC News (@NBCNews) July 20, 2022
सध्या रानिल विक्रमसिंघे हे काळजीवाहू अध्यक्षपदाचे दायित्व सांभाळत होते. रानिल विक्रमसिंघे हे वर्ष १९९४ पासून ‘युनायटेड नॅशनल पार्टी’चे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत ४ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत.