श्री गणेशोत्सवाविषयी शास्त्र सांगणारी ४ भित्तीपत्रके उपलब्ध !
साधकांना सूचना
श्री गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे या उद्देशांनी पुढील १.५ फूट × २ फूट आकारातील भित्तीपत्रके नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत. या भित्तीपत्रकांसाठी प्रायोजक मिळवून त्यांचा प्रसारासाठी सुयोग्य वापर करावा.
१. श्री गणेशपूजेमागील शास्त्र !
२. श्री गणेशाची कृपा अशी संपादन करा !
३. गणेशमूर्ती दान न देता विसर्जित करा !
४. आदर्श गणेशोत्सव कसा असावा ?