निधन वार्ता
पनवेल – येथील सनातनच्या साधिका सुनंदा व्हावळ यांचे पती सुरेश व्हावळ (वय ७४ वर्षे) यांचे १८ जुलै या दिवशी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि नातू असा परिवार आहे. सनातन परिवार व्हावळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.