धर्मांधांचा ‘पूर जिहाद’ जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
हरदोई (उत्तरप्रदेश) येथे ६ धर्मांधांनी रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला. अजून काही प्रमाणात बंधारा तोडला असता, तर तेथे मोठा पूर आला असता. शारदा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी सतर्कता दाखवल्याने मोठी हानी टळली.