धर्म शब्दाचा अर्थ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले